सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर व शाहूपुरी परिसरात सातत्याने शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना सातारा पोलिसांनी दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी केली आहे.
सविस्तर वृत्तशासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी तीन जणांना दोन वर्षे कारावासासह दंडाची शिक्षा कराड न्यायालयाने ठोठावली आहे.
सविस्तर वृत्तअवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातून एक युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तअल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तजिहे, ता. सातारा येथे लाउडस्पीकर लावण्याच्या कारणातून वादावादी, नंतर दोन गटात भांडणे होवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरुन नेल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तएकाला मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी 15 जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअल्पवयीनावर चाकूने वार करून त्याला जखमी केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त