दुर्गादेवी आगमन मिरवणुकीत आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदर बाजार येथील दोन मंडळातील कार्यकर्त्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसैन्य दलात भरती करून देतो असे सांगून तब्बल 3 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आर्मी जवानाला सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे.
सविस्तर वृत्तजिल्हा रुग्णालय परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तअल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तविवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तविवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तपाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तराहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तरामनगर ता.सातारा येथे अपघात झाल्याप्रकरणी अक्षय महेंद्र डांगे (वय ३०, रा. नेले पो.किडगाव ता.सातारा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त