नगरपालिका येथे उभी केलेली दुचाकी (एमएच ११ डीसी ८२२८) अज्ञाताने चोरुन नेली. हा प्रकार दि. ३० सप्टेंबर रोजी घडला.
सविस्तर वृत्तमोळाचा ओढा येथील जगदंब पान शॉपच्या समोरील टपरीच्या आडोशाला नीलेश गुलाबराव शिंदे (वय ४३, रा. शनिवार पेठ, सातारा) हा दि. ३० रोजी जुगार घेताना आढळून आला.
सविस्तर वृत्तमुंबई उच्च न्यायालयाने सातारा जिल्हा व सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांना गंभीर आचरण दोषामुळे बडतर्फ केले आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर पोलिस ठाण्याच्या DB पथकाने सराईत दुचाकी, चारचाकी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. संबंधित चोरट्यांकडून 73 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तरहिमतपूर (ता.कोरेगाव) येथील प्रशासकीय मान्यता मिळूनही गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कामे ठप्प अवस्थेत आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी या कामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
सविस्तर वृत्त2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षातील जीएसटी टॅक्समध्ये झालेल्या तफावतीवरून दंड व व्याज माफ करण्यासाठी राज्यकर निरीक्षक रोहन सतीश देवकर व अक्षय मोहन फडतरे यांनी 30 हजार रुपयांची मागणी करून 20 हजार रुपये स्वीकार करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले असून त्या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसंशयास्पद वस्तू बाळगल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा तालुक्यातील आरफळ येथे धर्मवीर नवरात्र उत्सव मंडळ यांनी दि.2 रोजी सायंकाळी साडेसात वाजता डॉल्बी लावल्याप्रकरणी 18 जणांच्या विरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सविस्तर वृत्तस्वतःचे अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तराहत्या घरातून एक महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त