एकास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअवैधरीत्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तसुमारे पावणे दोन लाखांची रोकड चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअस्तित्व लपवल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसत्यम नगर मध्ये अज्ञात चोरट्याने वीस हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तअपघातात एसटी बस व ट्रकचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तएका महिलेची सुमारे साडेपाच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तप्रतापसिंहनगर, सातारा येथे नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छांचा फ्लेक्स विनापरवाना लावला. याप्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तकृष्णानगर येथील पाटबंधारे विभागाच्या अधीक्षकाच्या घरातील दागिन्यांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
सविस्तर वृत्त