दुचाकी घसरल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तखंडणी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसदरबझार येथील महिला डॉ. स्मिता कासार यांना सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायालयातील अध्यक्ष व सदस्य असलेल्या तीन न्यायाधिशांनी दंडाची शिक्षा सुनावली.
सविस्तर वृत्तदुकानातील सामानाचे नुकसान केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तविवाहितेस मारहाण केल्याप्रकरणी पती विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअल्पवयीन मुलीस मारहाण केल्याप्रकरणी पित्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तदुकानाचे नुकसान केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तएकास कोयत्याने मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तदुचाकीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअपघातात नुकसान केल्याप्रकरणी दुचाकी चालका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त