सातार्यातील सिव्हील हॉस्पिटल येथे दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तसातारा एसटी स्टॅन्ड परिसरात हाणामारी करणार्यांविरुध्द पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. रोहन संजय इंगळे (वय २४), रोहित दिलीप फाळके (वय २३, दोघे रा.सातारा रोड पाडळी ता. कोरेगाव) या दोघांवर गुन्हा झाला आहे.
सविस्तर वृत्ततासगाव ता.सातारा येथे येथे बेकायदा दारु व्रिकीप्रकरणी उमेश सदाशिव यादव (वय ४२, रा. सासपडे ता.सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसरातून १७ वर्षीय मुलीचे अज्ञाताने अपहरण केले. ही घटना १६ सप्टेबर रोजी घडली आहे.
सविस्तर वृत्तसातार्यातील राधिका राेड येथे झालेल्या अपघात प्रकरणी अधिक जालिंदर चव्हाण (वय ४१, रा. इस्लामपूर ता.वाळवा जि.सांगली) याच्या विरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तजुन्या वादातून नामदेववाडी झोपडपट्टी येथे बुधवारी सायंकाळी दोन गटांत हाणामारी झाली. या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सातारा सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सविस्तर वृत्तविवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमोराळे ता. खटाव येथील किरण शहाजी शिंदे ( वय - ३२ ) याने माझे लग्न का करत नाही या कारणावरून आई - कांताबाई शहाजी शिंदे ( वय ५१) यांचा खून केल्या प्रकरणी आरोपी मुलगा किरण शिंदे यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सविस्तर वृत्तबॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अज्ञात चोरट्याने एमएच ११ डीके ८२६२ या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. १२ सप्टेबर रोजी घडली आहे.
सविस्तर वृत्तयुवतीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार करुन लग्नास नकार दिल्याप्रकरणी राहूल राजेंद्र निकम (वय ३०, रा. शामसुंदर बंगला, करंजे, सातारा) याच्या विरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्त