सातारा तालुक्यातील एका गावातून १७ वर्षीय मुलीचे अज्ञाताने अपहरण केले. ही घटना दि. १२ सप्टेबर रोजी घडली आहे.
सविस्तर वृत्तरस्त्यावर रुमालात बांधलेल्या दोन सोन्यासारख्या वीटा सापडल्यानंतर दोघांनी महिलेला त्यातील एक वीट देण्याचा बहाणा करत ९ ग्रॅम वजनाचा ऐवज नेवून फसवणूक केली.
सविस्तर वृत्तशिक्रापूर, जि.पुणे येथे शनिवारी सायंकाळी कुख्यात गुंड व कोयता गँगचा म्होरक्या लखन भोसले याचा सातारा शहर पोलिसांनी एन्काऊंटर केल्यानंतर पुणे येथील ससून रूग्णालयात शवविच्छेदन झाले.
सविस्तर वृत्तमहाबळेश्वर शहरामध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या गुटखा व पान मसाला विक्रीवर अन्न-औषध प्रशासनाने कारवाई करून चार दुकानदारांना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्तपुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत जबरी चोरी प्रकरणातील कुख्यात आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तल्हासुर्णे, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत घरफोडी झाली. या घरफोडीत साडे सात तोळे सोने व रोकड असा तब्बल 1 लाख 93 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल लांबवला.
सविस्तर वृत्तवडजल (ता. माण) येथील कारंडेवाडी फाट्याजवळ असणाऱ्या विशाल इलेक्ट्रिकल मोटर रिवाईडिंगच्या दुकानाच्या खिडकीचे लोखंडी गज कापून दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला.
सविस्तर वृत्तपुणे-बेंगलोर महामार्गावर वराडे, तालुका कराड येथे पहाटेच्या सुमारास एसटी बस मधील कुरिअर कंपनीच्या कर्मचार्याला मारहाण करून 92 तोळ्याचे दागिने व 32 हजार रुपये रोख असलेली बॅग जबरीने चोरण्यात आली होती.
सविस्तर वृत्तकुरेशीनगर येथे जनावरांची कत्तल केल्याप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी कारवाई करून तिघांवर गुन्हा दाखल केला.
सविस्तर वृत्तचारित्र्याच्या संशयावरून एकाने महिलेच्या गळ्यावर चाकूने वार केला. यात महिला जखमी झाली असून तिच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
सविस्तर वृत्त