हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तशस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तविवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकींच्या चोऱ्या केल्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तराहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तहद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त