हद्दपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तअवैधरित्या दारू विक्री प्रकरणी सातारा पोलिसांनी तिघांवर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरासह तालुक्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनेत दोन जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तअपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तवेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तसातारा शहरातून अज्ञाताने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तमंगळवारी सांयकाळी सातारा शहरात विसर्जन मिरवणूकीला सुरुवात झाल्यानंतर हाणामारीच्या दोन घटना घडल्या.
सविस्तर वृत्तएकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तहामदाबाज येथे अज्ञात चोरट्याने 25 हजारांची घरफोडी केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त