सातारा जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचारांना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. पीडित महिलांच्या तक्रारी दाखल करून घेण्याकरता महिला पोलीस अधिकार्यांच्या नियंत्रणात असलेल्या भरोसा सेल इमारतीचे कामकाज येत्या महिनाभरात पूर्ण होईल. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरांमध्ये विनापरवाना स्पीकर लावून आणि रॅली काढून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहरातील 21 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा शहरातील व्यापार्यांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यासाठी दमदाटी केल्याप्रकरणी या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त