जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तविवाहितेचा शारीरिक मानसिक छळ केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमंदिरातून अज्ञात चोरट्याने सुमारे 15 हजारांच्या साहित्याची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे
सविस्तर वृत्तराहत्या घरातून एक महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तट्रॅक्टर अपघातात 12 जण जखमी झाले असून चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तकराड येथील क्रेन चोरी गुन्ह्यामधील संशयिताच्या मुसक्या आवळण्यात मल्हारपेठ पोलिसांना यश आले आहे.
सविस्तर वृत्तएकास खोट्या कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी महिलेसह चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तदुचाकी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तलोखंडी पाईपची चोरी अज्ञात चोरट्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त