सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्याने ट्रकची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तदुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तप्रवासादरम्यान क्लीनर चा खून केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर पोलिसांनी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तब्बल 96 जणांवर कारवाई करीत या कालावधीसाठी हद्दपार केले आहे.
सविस्तर वृत्तदोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चैन स्नॅचिंग केल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमायणी मेडीकल कॉलेज प्रकरणात फसवणूकीचा दाखल असलेल्या सातारा आर्थिक गुन्हे शाखेत हजेरीसाठी आलेल्या दीपक देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने अटक केली. बुधवारी दुपारी सातार्यात एलसीबी व आर्थिक गुन्हे शाखेत फिल्डींग लावून ईडीने ही कारवाई केली.
सविस्तर वृत्तसातारा येथे तरुणाच्या एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीन गळफास घेवून आत्महत्या केल्याची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संबंधित युवकाला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मात्र, संबंधित युवकावर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मुलीच्या नातेवाईकांसह काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोवई नाक्यावर रस्ता रोको केला.
सविस्तर वृत्तसातारा तालुका पोलिसांनी दि. 22 रोजी दोन अड्ड्यांवर छापे टाकून दोघांवर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तचोरी प्रकरणी चार अज्ञात महिलांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तरेल्वे खाली सापडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त