सातारा तालुका पोलिसांनी जुगार प्रकरणी दोनजणांवर कारवाई याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जुगार प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तसमर्थ गाव, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने डंपरची चोरी केल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तदारूच्या नशेत एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तदुचाकी अपघातातील जखमीचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तअवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी दोनजणांवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तमोबाईल वरून दमदाटी केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा बस स्थानकातून अज्ञात चोरट्याने दोन मोबाईल चोरी केल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तराहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तमावस भावाच्या अत्याचारामुळे अल्पवयीन बहीण प्रसूत झाल्याची धक्कादायक घटना वाई तालुक्यात घडली आहे
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसरामध्ये कायदा सुव्यवस्था भंग करणार्या 97 जणांना सातारा सह पोलिसांनी तडीपार केले होते. तसेच तडीपार आदेशाचा भंग करणार्या 30 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्त