कोर्ट आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दाम्पत्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तप्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने महिलेच्या सुमारे साडेसात तोळ्यांच्या मंगळसूत्राची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तविजयनगर येथे अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला असल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तयुवतीचा दुचाकीवरुन पाठलाग करत विनयभंग करुन तिची पर्स चोरी केल्याप्रकरणी आकाश घाडगे याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसरात दुचाकी चोरट्यांनी धुडगूस घालत दोन ठिकाणांहून दुचाकी चोर्या केल्या. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाणे व शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद दाखल झाली आहे.
सविस्तर वृत्तधार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर आणि सातारा शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याने तब्बल 35 जणांना हद्दपारीचा मास्टर स्ट्रोक दिला आहे. संबंधितांना आज त्याबाबतच्या नोटीसा बजावण्यात आल्या.
सविस्तर वृत्त8 सप्टेंबर रोजी शाहुपूरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे गणपती उत्सव अनुषंगाने राजवाडा, मोती चौक, खणआळी, देवी चौक अशा परिसरात गर्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना 4 संशयित महिला फिरत असल्याचे दिसून आल्या.
सविस्तर वृत्तचौघांना मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमहिलेच्या मानहानीसह धमकी दिल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे
सविस्तर वृत्तयुवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त