महिलेचा विनयभंग, मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तगणेशोत्सव काळात तडीपारीचे आदेश असतानाही त्याचे उल्लंघन करुन सातार्यात बिनधोकपणे फिरणार्यांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तबेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तवेगवेगळ्या घटनेत तीन युवती बेपत्ताझाल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तअकरा वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे, तर दोन संशयित अल्पवयीन आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसरातून 4 व पुणे येथून 1 अशा एकूण 5 दुचाकी चोरी करणार्याला शहर पोलिसांनी जेरबंद करत त्याच्याकडील वाहने जप्त केली.
सविस्तर वृत्तमारहाण प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तराहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तअवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तअपघातात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त