अल्पवयीन मुलीचे अपहरण
अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी आज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या पूर्वी प्रतापसिंह नगर, सातारा येथे सध्या राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद मुलीच्या पालकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.