बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात आठ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. या निर्णयामुळे आरोपींवर कठोर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला असून आरोपींना जामिन मिळणे देखील कठीण होणार आहे.
सविस्तर वृत्तयेथील पिरवाडी येथील मकरंद दादासाहेब केंगार यांचा बांगला अज्ञात चोरट्यांनी फोडला.पहाटेच्या वेळेस आतून लावलेल्या कड्या शांततेत तोडून प्रवेश करून दोन मोबाईल व खिसे-पाकिटातील सुमारे रु.१० हजार घेऊन पहाटे पाचच्या दरम्यान बाहेरून कड्या लावून पोबारा केला
सविस्तर वृत्तयेथील एमआयडीसीतील एटीएम चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने फोडून १७ लाखांची रोकड लंपास केली. वाईच्या एमआयडीसीतील मुख्य चौकात श्रीनिवास मंगल कार्यालयाशेजारी एटीएम आहे. हे एटीएम दररोज सकाळी सात वाजता उघडून रात्री ११ वाजता शटरला कुलपे लावून बंद केले जात होते.
सविस्तर वृत्तदुचाकी अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी महिलेविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तजावली तालुक्यातील आपटी गावातील कृष्णा धोंडीबा कदम वय 42 हे काल रात्री कोयना जलाशयात मासेमारी करण्याकरिता होडीतून गेले होते जाळे टाकताना ते तोल जाऊन पाण्यात पडले व बुडाले.
सविस्तर वृत्तडी-मार्ट परिसरात एकाचा मृतदेह आढळला असल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तपत्नी जास्त बोलत असल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. विंग, ता. कराड येथील विंग हॉटेल भागात नवीन वर्षाच्या मध्यरात्री ही घटना घडली.
सविस्तर वृत्तकास धरणापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या फळणी, ता. जावळी गावच्या हद्दीतील झाडीत एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला.
सविस्तर वृत्तलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने 2024 वर्षात एकूण 25 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर याप्रकरणी 16 गुन्हे नोंद झाले आहेत.
सविस्तर वृत्तधनगरवाडी ता. खंडाळा येथील एका कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवित अभियंत्याची १ कोटी १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
सविस्तर वृत्त