प्रवाशांना लुटणाऱ्या दोन जणांना बारा तासांच्या आत जेरबंद करण्यात सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला यश आले आहे.
सविस्तर वृत्तसंपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा शहर पोलीस ठाण्यात जिल्हा व सत्र न्यायाधिश धनंजय निकम यांच्यासह चौघांविरुध्द 5 लाख रुपयांची लाच मागणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्तसदर बाजार परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तविवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तदुचाकी अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसंपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या व पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सातारा शहर पोलीस ठाण्यात जिल्हा व सत्र न्या. धनंजय निकम यांच्यासह चौघांविरुध्द 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तदोन जणांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांविरोधात मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तराज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह काही पोलीस अधिकार्यांवर कथित खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करुन देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग-3 धनंजय निकम यांच्यासह चारजणांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. सा
सविस्तर वृत्त