भर दुपारी कुलूप उघडून घरात शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील सुमारे पाच लाखांचे दागिने लंपास केले. माजी नगराध्यक्षा सौ. उमा हिंगमिरे यांच्या मार्केट यार्ड परिसरातील घरात काल दुपारी चोरी झाली.
सविस्तर वृत्तगुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातील एका मॉलमध्ये खंडणी वसूल करण्यासाठी नंग्या तलवारी नाचवत दहशत माजवून पसार झालेल्या पाच जणांना तळबीड पोलिसांनी तासवडे टोलनाक्यावर एका ट्रॅव्हल्समधून मुंबईकडे जात असताना अटक केली.
सविस्तर वृत्तकटावणीच्या साह्याने शेडचे कुलूप तोडून शेडमधील एक लाख ६५ हजार रुपये किमतीच्या १६ बकऱ्या चोरीला गेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. शनिवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास चोरट्यांनी सीसीटीव्ही फोडून मध्यरात्रीच्या सुमारास बकऱ्या चोरीला नेल्या.
सविस्तर वृत्तअज्ञात चोरट्यांनी निवृत्त न्यायाधीशांचे घर फोडून सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तकिरकोळ कारणावरून एकास मारहाण करून नुकसान केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसुमारे 54 लाखांची वीज चोरी केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तएकास धमकी दिल्या प्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तडिव्हायडर ला कार धडकवून अपघात केल्याप्रकरणी कार चालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तदोघांना मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तजन्मदात्या आईचा मुलाने खून केल्याची हृदयद्रावक घटना माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक येथे घडली आहे.
सविस्तर वृत्त