सातारा जिल्ह्यात नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली आहे. वाई, पाचगणी ,महाबळेश्वर सह सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी कराल तर ते महागात पडू शकते.
सविस्तर वृत्तसुरूर, ता. वाई येथे अतिदुर्मिळ असलेल्या खवले मांजराच्या तस्करी प्रकरणी वहागाव, ता. वाई येथील एकावर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तखुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या एका संशयित आरोपीला सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने अटक केली.
सविस्तर वृत्तआर्थिक फायद्याच्या अमिषाने दोनजणांनी एका महिलेस सुमारे 15 लाखांना गंडा घातल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसरात पोलिसांनी ठिकठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे टाकून 8 जणांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी या कारवायांमध्ये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य असा सुमारे 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सविस्तर वृत्तमारहाण प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तपादचार्याला धडक देवून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात चारचाकी चालकाविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तविलासपुरमध्ये अज्ञात चोरट्यांनी 20 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तविश्वास संपादन करुन दुचाकी तसेच 20 हजारांची रक्कम घेवून ती पुन्हा न देता फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहेत.
सविस्तर वृत्तमालगाव, ता. सातारा येथून पाण्यातील चार मोटर तसेच कुट्टी मशीनच्या मोटारची अज्ञाताने चोरी केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त