एकास मारहाण केल्याप्रकरणी दोनजणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तपार्ट्या व चैन करण्यासाठी दुचाकी चोरणार्या मलकापूर परिसरातील एका अल्पवयीन संशयित चोरट्यास शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाच्या पोलसांनी ताब्यात घेतले.
सविस्तर वृत्तकराडच्या विद्यानगरीत एका तरूणानं गावठी पिस्तुलातून गोळीबार केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री घडली. हल्लेखोर तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सविस्तर वृत्तशाहूनगर येथे गणेश हाउसिंग सोसायटीत घरफोडी करून १ लाख २७ हजाराचा मुद्देमाल चोरून नेणाऱ्या चैतन्य विशाल माने (वय १९ रा. १५० ब, रविवार पेठ) याला अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तपोलीस भरती प्रक्रियेमध्ये समांतर आरक्षण मिळवून भरतीसाठी बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देणाऱ्या फरार संशयितस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत बेमालूमपणे जेरबंद केले आहे.
सविस्तर वृत्तशाहूनगरमधील घरफोडीची उकल करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. यामध्ये एका सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तदिनांक 19 रोजी परळी मध्ये एका डॉक्टरांच्या क्लिनिकच्या वरील घरातून अज्ञाताने तीन लाख दहा हजार रुपये घरफोडी करून चोरून नेल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.
सविस्तर वृत्तकस्टम (सीमाशुल्क) विभाग आणि दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल होण्याची भीती घालून दोघांनी कऱ्हाडातील महिला डॉक्टरची तब्बल सोळा लाखांची ऑनलाइन फसवणूक केली.
सविस्तर वृत्तफसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या मुंबई पोलिस दलातील सहायक फौजदारासह अन्य एकाला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या परवानगीनंतर मंगळवारी अटक केली.
सविस्तर वृत्तमुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ काल संध्याकाळी मुंबईकडून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला. तर 114 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं.
सविस्तर वृत्त