‘आयपीएल’चा सट्टा लावणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. कराड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने सोमवारी ही कारवाई केली.
सविस्तर वृत्तशहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताला त्रास होऊ लागल्याने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी काल दाखल करण्यात आले होते.
सविस्तर वृत्तस्वतःच्या दोन महिन्यांच्या मुलाला विष पाजून हत्या केल्याप्रकरणी वडूज येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंग्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राची मान शरमेने खाली जाईल, असे कृत्य सातार्यातील दोन तरूणांनी केले आहे. सातार्यातील दोन तरूणांनी थायलंडमध्ये बीचवर 24 वर्षीय जर्मन महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
सविस्तर वृत्तग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला विवस्त्र फोटो पाठवल्याचा सनसनाटी आरोप करणार्या महिलेला एक कोटी रुपयांची खंडणी घेताना काल दि. 22 रोजी सातारा पोलिसांनी अटक केली होती.
सविस्तर वृत्तग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात खंडणी प्रकरणी दिलेल्या तक्रारीत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली.
सविस्तर वृत्तराज्य सरकार मधील मंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्याला विवस्त्र फोटो पाठवल्याचा सनसनाटी आरोप करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तमित्राच्या मेहुणीला अश्लील फोटो टाकायला जबरदस्ती करुन नंतर मेहुणीच्या दाजीनेच मेहुणीवर अत्याचार केला असल्याचा गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
सविस्तर वृत्तउंब्रज पोलिसांनी गुन्हा घडल्याच्या केवळ 2 तासात टायर चोरटे जेरबंद करुन चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सविस्तर वृत्त