ट्रान्सफॉर्मर आणि मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना लोणंद पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने जेरबंद केले आहे. चोरट्यांकडून सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तस्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांनी गुणाट गावातून अटक केली आहे.
सविस्तर वृत्तपुणे-बेंगलोर महामार्गावर संभाजीनगर शिवराज पेट्रोल पंपाच्या परिसरात लुटमार करणार्या तिघांना सातारा शहर पोलिसांनी पेट्रोलिंग च्या दरम्यान अटक केली आहे.
सविस्तर वृत्तआरळे ता.सातारा येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरुन नेल्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच अवघ्या चार तासात पोलिसांनी संशयिताला अटक करुन चोरीची दुचाकी जप्त केली.
सविस्तर वृत्त9 लाखांच्या फसवणूक प्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसोनगीरवाडी, ता. वाई येथे एकाचा अमानुषणे मारहाण करून खून केल्याची घटना घडली. यामुळे वाईसह तालुक्यात खळबळ उडाली होती.
सविस्तर वृत्तअधिक परताव्याच्या आमिषाने एकाची सुमारे 11 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तकराड ड्रग्ज प्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन परदेशी नागरिकांचाही सहभाग आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या तेरा गुन्हेगारांना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दोन वर्षासाठी तडीपारीचे आदेश निर्गमित केले आहेत.
सविस्तर वृत्तसायबर फ्रॉड झालेले एक कोटी 53 लाख रुपये वाई एमआयडीसीतील मालाज कंपनीला परत करण्यात वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेसह सायबर पोलिसांना यश आले आहे.
सविस्तर वृत्त