राहत्या घरातून मुलीसह विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसंभाजीनगर, सातारा येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तमानवी अनैतिक व्यापार प्रकरणी चार जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तआंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला चुकीच्या दस्ताची दुरुस्ती करून त्याची सातबारा नोंद करणे कामी चार हजार रुपयांची लाच घेताना कुडाळ, ता. जावली येथील तलाठी शरद लिंबराज साळुंखे वय 54 रा. कोहिनूर रेसिडेन्सी, मधली आळी, वाई याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
सविस्तर वृत्तसंभाजीनगर जिल्ह्यातील मुलीचे सातारा तालुक्यातील मुलाशी लग्न लावून दिले. एका महिन्याने मुलीला माहेरी नेले. मात्र, पुन्हा न पाठवून देता तिचे दुसर्याशी लग्न झाले आहे, असे सांगत तब्बल सव्वाचार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चारजणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमुलीने लग्नासाठी नकार दिल्याचे कारणावरुन चिडून जावून युवकाने घरावरती दगड मारुन सोलर फोडले. तसेच मुलीला मारहाण केली. हा प्रकार सातार्यात घडला.
सविस्तर वृत्तअल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमोबाईलची चोरी केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमंगळवार पेठेतून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तपवनचक्कीमधील तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त