शिरवळ एमआयडीसीत दोन युवकांच्या झालेल्या पुर्ववमैनाऱ्यातून झालेल्या वादावादित एका तरूणाची तलवारीने सपासप वार करून निर्घुण हत्या केल्याची दुदैवी घटना रात्री ११ः३० च्या सुमारास एका कंपनीच्या गेटवरच घडली.
सविस्तर वृत्तचारचाकी गाडीचे डिस्क व टायर आदी मुद्देमाल टमटममध्ये भरून चोरून चाललेल्या एका संशयितास लोणंद पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे.
सविस्तर वृत्तनोकरीच्या आमिषाने लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ठगास जेरबंद करण्यात सातारा शहर डीबी पथकाला यश आले आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील एका ज्वेलरी शॉप मधून सोने खरेदी करून बनावट फोन पे चा वापर करून गंडा घालणाऱ्या भामट्यास जेरबंद करण्यात सातारा शहर डीबी पथकाला यश आले आहे.
सविस्तर वृत्तवृद्धेस मारहाण केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर पोलिसांनी प्रतापसिंह नगरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे मारून दोन जणांवर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तडिसेंबर महिन्यात जावळी तालुक्यातील एका हॉटेलमध्ये महिला नाचवत असताना झालेल्या वाद मनात ठेवून पाच जणांनी दोघांचा काटा काढण्याचा डाव आखला होता.
सविस्तर वृत्तदुचाकीवरुन आलेल्या दोघांनी केलेल्या गोळीबारात दोन युवक जखमी झाले. ही घटना कोंडवे ता. सातारा येथे सोमवारी दुपारी घडली.
सविस्तर वृत्तकराड-ढेबेवाडी मार्गावरील विंग (ता. कराड) गावच्या हद्दीत कणसे मळा परिसरातील वळणावर दुचाकीचा ताबा सुटल्याने दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण आपघातात एक शाळकरी मुलगा जागीच ठार झाला.
सविस्तर वृत्तकोंडवे, समर्थ नगर परिसरात दुपारी साडे तीनच्या दरम्यान येथील पेट्रोल पंप परिसरात एक्टिवा मोपेडवरून आलेल्या दोन युवकांनी सातार्याकडे जाणार्या दुसर्या दोन युवकांवर गोळीबार केला.
सविस्तर वृत्त