किरकोळ कारणावरून दमदाटी करणार्या रामकुंड सदर बाजार येथील इसमावर सातारा शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. याप्रकरणी अलीम रस्तुम शेख वय 28 राहणार 486 गुरुवार पेठ यांनी फिर्याद दिली आहे.
सविस्तर वृत्तकोडोली येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात दारुबंदी असतानाही येथे दारु विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यातल्या त्यात कुडाळ मधील ‘वारा’ प्यायलेल्या ‘गडे’ ने तर आपल्या अवैध साम्राज्यामुळे जावलीतील रणरागिनींनी केलेल्या ऐतिहासिक लढ्याला हरताळ फासण्याचे काम केले आहे. मात्र, या मद्यसम्राट वारागडे बाबत तेथील स्थानिक पोलीस प्रशासन मूग गिळून का गप्प आहेत, हे न सुटणारे कोडे आहे.
सविस्तर वृत्तशाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन जबरी चोरीचे गुन्हे उघड करण्यात पोलिस यश आले असून पोलिसांनी संशयितांकडून सुमारे २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, संशयित सर्वजण सातारा शहर व सातारा तालुक्यातील आहेत.
सविस्तर वृत्तविवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा तालुका पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तविवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तप्रवासादरम्यान सुमारे तीन कोटींचा अपहार केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसदर बाजार मधून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तठोसेघर अपघात प्रकरणी कारचालकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त