बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितल्या प्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तवेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरासह तालुक्यातून चार जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तसव्वा लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तपोलीस ठाण्यात शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तजाब विचारल्याप्रकरणी अहिरे कॉलनी देगाव रोड संभाजीनगर येथील अश्विन गायकवाड वय 43 या केबल व्यवसायिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तुषार जाधव राहणार सृष्टी अपार्टमेंट संभाजीनगर व त्याच्या पाच सहा साथीदारांनी मारहाण केल्याने त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तलग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा पोलिसांनी तडीपार केलेला मनोज नामदेव पवार हा गुन्हेगार पुन्हा सातारा शहराच्या हद्दीत आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहर पोलिसांनी सदर बाजार येथील जुगार अड्ड्यावर छापा मारुन एकावर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तविष प्राशन केलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तवाई औद्योगिक वसाहती मधील आर्यन प्रीमियम ऑलिबँक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मुख्य दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून एकाने कंपनीतील 17 लाख 65 हजार रुपये किमतीची साहित्य चोरून नेल्याची फिर्याद रविंद्र पांडुरंग पोपळे रा. यादोगोपाळ सातारा यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे.
सविस्तर वृत्त