प्रतापसिंह नगरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे
सातारा शहर पोलिसांनी प्रतापसिंह नगरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे मारून दोन जणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक एक रोजी सातारा शहरातील प्रतापसिंह नगर येथील प्राजक्ता जनरल स्टोअर्स च्या समोर असणाऱ्या पत्र्याच्या आडोशाला जुगार घेताना तेथीलच जीवन महादेव गायकवाड आढळून आला. त्याच्याकडून 710 रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.