पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३० लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बुधवारी मल्हारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेखापरीक्षक रमेश किसन बागुल यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
सविस्तर वृत्तरिक्षा चालकावर खंडणीसाठी गुंडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना शहरातील कोल्हापूर नाक्यावरील महात्मा गांधी रिक्षा गेटजवळ घडली.
सविस्तर वृत्तस्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणाचा तपास ५२ दिवसात पुर्ण करून पुणे पोलिसांनी तब्बल ८९३ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
सविस्तर वृत्तबीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुंडागर्दी अन् गुंडाराज असल्याचे वास्तव समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला जबर मारहाण करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
सविस्तर वृत्तमुंबई-दादर येथील सायबर गुन्हे शाखेने ऑनलाइन फसवणूकप्रकरणी अटक केलेल्या दोघांनी तालुक्यातील वडगाव हवेली येथील युवतीची आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
सविस्तर वृत्तगांजाची वाहतूक करणाऱ्या मोटारीला पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकांना फरपटत ओढत नेल्याचा गंभीर प्रकार साखरवाडी (ता. फलटण) येथे घटला आहे.
सविस्तर वृत्तपुण्याच्या एका व्यावसायिकाची बिहाराच्या पाटण्यात अपहरण करुन हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात हल्लेखोरांनी त्यांचा मृतदेह रस्त्यात टाकला होता.
सविस्तर वृत्तबेकायदा गावठी कट्टा (पिस्टल) बाळगल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी दोघांना मोळाचा ओढा येथून अटक केली.
सविस्तर वृत्तपानवण, ता. माण गावच्या हद्दीत अवैधरित्या वाळूची वाहतूक करणार्या दोघांचा पाठलाग करून पोलिसांनी अटक केली.
सविस्तर वृत्तग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी दहिवडी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या खंडणीच्या तक्रारी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या अजित पवारांना दहिवडी पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले.
सविस्तर वृत्त