मालवणी पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या दोघांचा गाशा गुंडाळण्यात यश मिळवले आहे.
सविस्तर वृत्तजुन्या भांडणाच्या कारणातून कोडोली परिसरात एकाचा खून झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तहरियाणाच्या पंचकुला येथे एकात कुटुंबातील सात सदस्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला होता.
सविस्तर वृत्तअपघातात एकास जखमी करून त्याच्या गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी बस चालका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्ततासवडे, ता. कराड येथील एम आय डी सीतील शेतीची खते बनवण्याचा बहाणा करणार्या सुर्यप्रभा फॉर्मकेन कंपनीतून 6 कोटी 35 लाखांचे कोकेन तळबीड पोलीसांनी जप्त केले आहे.
सविस्तर वृत्तसांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यात एक भयानक घटना समोर आली आहे. कुकटोळी येथे एका तरुणाची पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून हत्या करण्यात आली.
सविस्तर वृत्तमुख्यध्यापक असलेल्या पत्नीने शिक्षक पतीची निर्घृणपणे हत्या केली आहे. प्रेमविवाह केलेल्या या जोडप्यात लग्नाच्या काही वर्षातच खटके उडू लागले होते.
सविस्तर वृत्तबहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना सातारा शहराजवळील एका उपनगरात घडली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरामध्ये शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्या नंदगळकर टोळीतील तिघांना सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तशिवाजीनगर, ता. सातारा गावच्या हद्दीत बोरगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तडीपार केलेल्या संशयिताकडून देशी बनावटीची बंदूक, दोन जिवंत काडतुसे, मोबाईल व दुचाकी असा 2 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सविस्तर वृत्त