विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तशेंद्रे, ता. जि. सातारा येथील एका ॲल्युमिनियम फौन्ड्री कंपनीत झालेल्या घरफोडी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसांत उघडकीस आणला आहे.
सविस्तर वृत्तसासपडे खून प्रकरणातील आरोपीस सातारा येथील सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
सविस्तर वृत्तजुगार प्रकरणी सातारा पोलिसांनी दोन जणांवर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तअपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तपाण्यात बुडवून एका युवतीचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तमौजे पिलानी तालुका सातारा व आंबेघर तालुका जावळी या दोन तालुक्यात सातारा वनविभागाच्या फिरत्या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये अवैध लाकूड फाटा वाहतूक प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्तफलटण येथील यशवंत को - ऑपरेटिव्ह बँकेत ११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे.
सविस्तर वृत्तसासपडे, ता. सातारा येथील अल्पवयीन मुलीच्या खुनाचा गुन्हा उघड करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
सविस्तर वृत्त