पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू
पाण्यात बुडवून एका युवतीचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : पाण्यात बुडवून एका युवतीचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. अकरा रोजी मानसी कमलाकर कदम रा. मालगाव, ता. सातारा या युवतीचा घरा पाठीमागील विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार बोराटे करीत आहेत.