महिलेसह तिच्या भावाला मारहाण करून धमकी दिल्या प्रकरणी पतीसह सासरच्या तीन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तअपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी स्कूल बस चालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसातारा बस स्थानक परिसरातून अज्ञात चोरट्याने सुमारे सात तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा एसटी स्टँड परिसरात अज्ञात महिलेने फिर्यादी महिलेच्या पिशवी मधील एक लाख 7 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हातोहात लांबवले.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
सविस्तर वृत्तफलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे.
सविस्तर वृत्तमहिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तपोलिसांसमक्ष मारहाण करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांनी विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तचारभिंती परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तअपघातात वृद्धाच्या मृत्यूस तसेच वृद्धेला जखमी केल्याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त