अपघातात दोघांना जखमी केल्याप्रकरणी चार चाकी चालकावर विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तसत्यम नगर सातारा येथे अज्ञात चोरट्याने सुमारे आठ लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तप्रवासादरम्यान तीन तोळे वजनाच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तता.कराड येथे ब्रीझा कारमध्ये तीन संशयितांकडे बंदूका, मॅग्झीन ३ जिवंत काडतुसे पोलिसांना सापडली.
सविस्तर वृत्तसातारा शहरातून अज्ञात चोरट्याने दोन दुचाकींची चोरी केल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तसातारा शहर परिसरात दुचाकी चोरीचे गुन्हे करणाऱ्या दोन अटल गुन्हेगारांना सातारा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सापळा रचून सातारा शहर परिसरातून ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्तमहिलेस शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्ततांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तवृद्धास मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तदिव्यनगरी परिसरात अज्ञात चोरट्यांनी सुमारे 75 हजारांच्या रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त