ट्रेंडिंग न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

साताऱ्यात एसीबीच्या नेतृत्वात बदल; शैला कोरडे यांच्याकडे धुरा

समर्थ मंदिर–बोगदा मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई; रस्ता रुंदीकरणाला वेग

साताऱ्यात क्रिकेटचा जल्लोष; ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले चषक’ स्पर्धेला दिमाखदार सुरुवात

भाजपचे नगरसेवक निशांत पाटील अडचणीत

कंपनीची सुमारे 20 लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा

विनापरवाना मद्यप्राशन प्रकरणी चार जणांवर कारवाई

गळफास घेऊन एकाची आत्महत्या

सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

कारागृहातील नियमभंग रोखताना पोलिसावर बंदीवानाचा हल्ला

शिवराज अंडरपास मोठा करावा ; खासदार उदयनराजे भोसले यांना निवेदन

मारहाण, शिवीगाळ प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई

विकासरत्न स्व. अभयसिंहराजे भोसले यांना जिल्हा बँकेकडून अभिवादन

किल्ले अजिंक्यतारा, संगम माहुली संवर्धनासाठी भरीव निधीची तरतूद; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा पालिकेतील शिस्तभंगावर शिवेंद्रसिंहराजे यांची नाराजी

साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा : पुढील वर्षी १५ लाख घरांचे वितरण

साताऱ्यात कुस्तीचा महासोहळा; हिंदकेसरी स्पर्धेचा जल्लोष

सातार्‍यात संघ शताब्दी निमित्त विचारसंवाद

साताऱ्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सातारा हिल हाफ मॅरेथॉनची उद्यापासून नोंदणी सुरु

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साताऱ्यात सभासद नोंदणी सुरू

सातारा शहरात अवैध विदेशी दारू वाहतूक प्रकरणी कारवाई; एक जण ताब्यात

धर्मवीर संभाजी राजे यांना साताऱ्यात विनम्र अभिवादन

धर्मवीर संभाजीराजे यांच्या बलिदान दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रम

देगावचे पोलीस पाटील मानाजी निकम यांचा भव्य सन्मान; 18 वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्ती

विधानसभेत ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ मंजूर;

सातारा पंचायत समिती सभापतीपदी महेश गाडे, उपसभापतीपदी सुषमा जाधव

ट्रम्पच्या धोरणांचा व मंत्री संजय शिरसाठ यांच्या वक्तव्याचा रिपाईकडून तीव्र निषेध

किन्नर आराधी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना साताऱ्यात निवेदन

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांची कोठडी वाढली

कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत ५ मार्च रोजी मंत्रालयात बैठक

विसावा नाका परिसरात तीव्र पाणी टंचाई : रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांचे हाल

महाविकास आघाडीचे नगराध्यक्षांना निवेदन सादर

कंग्राळकर असोसिएटस च्या लँडमार्क टॉवर्सला वेल बिल्ट स्ट्रक्चर पुरस्कार प्रदान

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना अटक

राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना घरातूनच अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला सश्रम कारावास

साताऱ्यात शिवसेनेचे खा. राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

साताऱ्यात माजी सैनिकांच्या हत्येच्या निषेधार्थ सैनिक निषेध मोर्चा

निवकणे पंप स्टोरेज प्रकल्पाविरोधात कृती समिती आक्रमक

अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाला A+ श्रेणी

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प जावली चे कार्य कौतुकास्पद : आ. शिवेंद्रसिहराजे भोसले
महाराष्ट्र
Wed 2nd Oct 24 09:19 pm
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प जावली चे कार्य कौतुकास्पद : आ. शिवेंद्रसिहराजे भोसले

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प जावली आणि हिरकणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मेढा येथे राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्रम अंतर्गत सुदृढ बालक आदर्श पालक फॅशन शो स्पर्धा घेण्यात आली. जावली तालुक्यात पहिल्यांदाच असा कार्यक्रम असून देखील 40 हुन जास्त बालक व मातानी विविध वेशभूषा करत सहभागी होऊन उपस्थितांना पोषण आहार चे महत्व पटवून दिले.

आळजापूर येथील परमिट दुकानाचा फेर अहवाल मागवणार
महाराष्ट्र
Wed 2nd Oct 24 09:12 pm
आळजापूर येथील परमिट दुकानाचा फेर अहवाल मागवणार

आळजापूर, ता. फलटण येथील महिलांनी पोवई नाक्यावरून थेट पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानापर्यंत बुधवारी मोर्चा काढला. व्यसनमुक्त युवक संघाचे अध्यक्ष हभप विलास बाबा जवळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला पालकमंत्र्यांनी आंदोलन महिलांची भेट घेत आळजापूर येथील परमिट रूम प्रकरणाचा फेर अहवाल पुन्हा मागवण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

भक्ती शक्तीच्या उत्सवाला उद्यापासून सुरुवात
महाराष्ट्र
Wed 2nd Oct 24 09:00 pm
भक्ती शक्तीच्या उत्सवाला उद्यापासून सुरुवात

घटस्थापना म्हणजे भक्ती शक्तीचा चैतन्यमय उत्सव. या उत्सवाला दिनांक 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे. यामुळे बाजारपेठेत रेलचेल वाढली असून घटासह माती आणि इतर पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी राजवाडा परिसरातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली आहे. आनंद व मांगल्याचे प्रतीक असलेल्या दुर्गादेवीची प्रतिष्ठापना जवळ आल्याने दुर्गा भक्तांमध्ये उत्साह वाढला आहे.

शेंद्रे येथील अपघातात सांगलीचा वृध्द ठार; पाचजण गंभीर
महाराष्ट्र
Tue 1st Oct 24 08:54 pm
शेंद्रे येथील अपघातात सांगलीचा वृध्द ठार; पाचजण गंभीर

सातारा तालुक्यातील शेंद्रे येथे महामार्गाच्याकडेला अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून कारने जोरदार धडक दिली. घटनेनंतर अज्ञात ट्रकचालकाने लगेच पलायन केले. या अपघातात कारमधील एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर पाचजण गंभीर जखमी झाले.

कोडोली येथून दुचाकीची चोरी
क्राईम
Tue 1st Oct 24 08:31 pm
कोडोली येथून दुचाकीची चोरी

कोडोली येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिक दिन
महाराष्ट्र
Tue 1st Oct 24 08:24 pm
पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिक दिन

दि.१ ऑक्टोंबर या जागतिक जेष्ठ नागरीक दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा पोलीस दलाचे वतीने ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा करण्यात आला. यावेळी भरोसा सेल सातारा येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी जेष्ठ नागरीकांना जेष्ठ नागरीक कायदा २००७ मधील तरतुदीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

सातारा शहरातील स्मार्ट जलमापकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
महाराष्ट्र
Tue 1st Oct 24 08:20 pm
सातारा शहरातील स्मार्ट जलमापकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन

सातारा शहरातील वेगवेगळ्या पाणीपुरवठा योजना आणि पाणी वितरिका यांना स्मार्ट जलमापके बसवली जाणार आहेत. या कामाचा ऑनलाइन शुभारंभ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केला जाणार आहे. हा कार्यक्रम सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑनलाईन या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.

किरोली ग्रामस्थांचा रेल्वे दळणवळण रोखण्याचा इशारा
महाराष्ट्र
Tue 1st Oct 24 08:07 pm
किरोली ग्रामस्थांचा रेल्वे दळणवळण रोखण्याचा इशारा

किरोली तालुका कोरेगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हा मार्ग 33 येथील रेल्वे मार्गावर नाली क्रमांक 339 ही तीन मीटर रुंद व तीन मीटर उंच आहे. या नालीची उंची तात्काळ वाढवण्यात यावी. कारण ग्रामस्थांना वाहतुकीला अडथळा येत आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासन यांनी तातडीने कार्यवाही करावी अन्यथा तारगाव स्टेशन येथे रेल्वे रोको करण्यात येईल, असा इशारा किरोली ग्रामस्थांनी दिला आहे.

खेड ग्रामपंचायतीने पाडले दिव्यांग महिलेचे घर
महाराष्ट्र
Tue 1st Oct 24 08:03 pm
खेड ग्रामपंचायतीने पाडले दिव्यांग महिलेचे घर

खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दिव्यांग महिला लतिका जगताप यांचे घराचे राहते शेड खेड ग्रामपंचायत च्या वतीने विरोध करूनही पाडण्यात आले. या कारवाईचे प्रत्यक्ष कारण समजू शकले नाही मात्र या घटनेच्या निषेधार्थ दिव्यांग बांधवांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. सातारा शहर पोलिसांनी या आंदोलनात तातडीने हस्तक्षेप केला.

निराधारांसाठी मदतीचा 'संजीवन' हात
महाराष्ट्र
Tue 1st Oct 24 07:57 pm
निराधारांसाठी मदतीचा 'संजीवन' हात

सातारा शहरातील फळभाजी व्यापारी सामाजिक कार्यकर्ते व संजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी निराधारांच्या पुनर्वसनाचा संकल्प सोडला असून या कामासाठी समाजातून मोठा निधी उभा राहावा यासाठी ते प्रयत्नरत आहेत.

  • 197
  • 198
  • 199
  • 200
  • 201
  • 202
  • 203
  • 204
  • 205
  • 206
  • 207

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us