ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
खंडणीप्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Thu 3rd Oct 24 08:42 pm
खंडणीप्रकरणी एकावर गुन्हा

बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितल्या प्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा शहरासह तालुक्यातून चार जण बेपत्ता
क्राईम
Thu 3rd Oct 24 08:54 pm
सातारा शहरासह तालुक्यातून चार जण बेपत्ता

वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरासह तालुक्यातून चार जण बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.

सव्वा लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा
क्राईम
Thu 3rd Oct 24 08:33 pm
सव्वा लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा

सव्वा लाखांच्या फसवणूक प्रकरणी दोघांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा
क्राईम
Thu 3rd Oct 24 08:29 pm
शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

पोलीस ठाण्यात शांततेचा भंग केल्याप्रकरणी चार जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय अंबे, जगदंबे..च्या जयघोषात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ
महाराष्ट्र
Thu 3rd Oct 24 06:51 pm
जय अंबे, जगदंबे..च्या जयघोषात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ

भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी अर्थात दसरा दरम्यान साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला जय अंबे, जगदंबे ..च्या जयघोषात मोठ्या धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. सालाबादप्रमाणे सातारा जिल्ह्यातील अनेक देवी मंदिरांमध्ये हा भक्ती आणि शक्तीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

भारताने अमेरिकेला पछाडले, या क्षेत्रात टॉप 5 मध्ये धडक*
देश विदेश
Thu 3rd Oct 24 06:39 pm
भारताने अमेरिकेला पछाडले, या क्षेत्रात टॉप 5 मध्ये धडक*

जगभरात तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अमेरिकेचे मक्तेदारी राहिली आहे. अमेरिका तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वात पुढे आहे. परंतु आता बदल होऊ लागले आहे. भारतासारखे विकसनशील देश महासत्ताक असलेल्या अमेरिकेसमोर आव्हान निर्माण करत आहेत. भारत आता ग्‍लोबल रिसर्च पॉवर हाउस बनला असल्याचा अहवाल ऑस्‍ट्रेलियन स्‍ट्रेटजिक पॉलिसी इंस्‍टीट्यूटने दिला आहे.

घटस्फोटासंदर्भात मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भडकला नाग चैतन्य
सिनेजगत
Thu 3rd Oct 24 06:32 pm
घटस्फोटासंदर्भात मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भडकला नाग चैतन्य

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नाग चैतन्य यांचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. हे दोघं लग्नाच्या चार वर्षांनंतर 2021 मध्ये विभक्त झाले होते. घटस्फोटानंतर हे दोघं आपापल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेले आहेत. नाग चैतन्यने काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

नवरात्रीमध्ये आत्‍मसात करा 'या' ७ आरोग्‍यदायी सवयी
आरोग्य
Thu 3rd Oct 24 06:21 pm
नवरात्रीमध्ये आत्‍मसात करा 'या' ७ आरोग्‍यदायी सवयी

माहिम येथील फोर्टिस सहयोगी एसएल रहेजा हॉस्पिटलमधील विभागप्रमुख (न्‍यूट्रिशन अँड डायटेटिक्‍स) कुमारी राजेश्‍वरी व्‍ही शेट्टी यांचा लेख

सातारा दिव्यांग संघटनेचे पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन
महाराष्ट्र
Thu 3rd Oct 24 06:49 am
सातारा दिव्यांग संघटनेचे पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन

सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्यासाठी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संघटनेच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाका येथील निवासस्थानासमोर पुन्हा ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तरी दिव्यांग बांधवांनी तेथेच बसकन मारली.

सातारा जिल्हा बँकेची वित्तीय शिस्त कायम ठेवा
महाराष्ट्र
Wed 2nd Oct 24 10:26 pm
सातारा जिल्हा बँकेची वित्तीय शिस्त कायम ठेवा

सहकार क्षेत्रात काम करणार्‍या बँकांनी वित्तीय क्षेत्रात जर काटेकोरपणा पाळला तर त्याचा फायदा सहकारामध्ये काम करणार्‍या बँका, विकास सेवा सोसायटी यांना होऊन त्याची फळे प्रत्यक्षपणे शेतकर्‍यांना मिळतात. सातारा जिल्हा बँकेने शेतकर्‍याचे जीवनमान उंचावले आहे. गेली 17 वर्षे बँकेचा एनपीए शून्य आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालकांनी कोणतेही आर्थिक निर्णय घेताना काटेकोरपणे आर्थिक नियमांचे पालन करावे, असे कळकळीचे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बँकेच्या संचालक मंडळाला उद्देशून केले.

  • 199
  • 200
  • 201
  • 202
  • 203
  • 204
  • 205
  • 206
  • 207
  • 208
  • 209

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us