ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
निराधारांसाठी मदतीचा 'संजीवन' हात
महाराष्ट्र
Tue 1st Oct 24 07:57 pm
निराधारांसाठी मदतीचा 'संजीवन' हात

सातारा शहरातील फळभाजी व्यापारी सामाजिक कार्यकर्ते व संजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी निराधारांच्या पुनर्वसनाचा संकल्प सोडला असून या कामासाठी समाजातून मोठा निधी उभा राहावा यासाठी ते प्रयत्नरत आहेत.

दलित पँथर सेनेचे सातारा शहरात अभिनव आंदोलन
महाराष्ट्र
Tue 1st Oct 24 07:51 pm
दलित पँथर सेनेचे सातारा शहरात अभिनव आंदोलन

सातारा शहरात पडलेल्या खड्ड्यांमध्ये मंगळवारी चक्क गोट्यांचा डाव रंगला. दलित पँथर सातारा यांच्यावतीने शहरातील ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचा निषेध या अभिनव आंदोलनाद्वारे करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच सातारा नगरपालिका या दोन्ही आस्थापनांचा निषेध करण्यात आला. खड्ड्यात गोट्या खेळून करण्यात आलेल्या आंदोलनाची आज सातारा शहरात जोरदार चर्चा होती.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा अमृत महोत्सव, सांगता सोहळा आग्रहाचे निमंत्रण
महाराष्ट्र
Tue 1st Oct 24 05:59 pm
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सातारा अमृत महोत्सव, सांगता सोहळा आग्रहाचे निमंत्रण

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने रयत क्रांती संघटनेला  गृहीत धरू नये
महाराष्ट्र
Tue 1st Oct 24 03:14 pm
विधानसभा निवडणुकीत महायुतीने रयत क्रांती संघटनेला गृहीत धरू नये

येत्या विधानसभा निवडणुकीत रयत क्रांती संघटनेचा कोणताही वापर आम्ही होऊ देणार नाही. यंदा कोणत्याही परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील ८ विधानसभा आम्ही स्वबळावर लढविणार, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे.

कुडाळ मधील ‘वारा’ प्यायलेल्या ‘गडे’ चे अवैध साम्राज्य नेस्तनाबूत करणार कोण?
क्राईम
Tue 1st Oct 24 12:05 pm
कुडाळ मधील ‘वारा’ प्यायलेल्या ‘गडे’ चे अवैध साम्राज्य नेस्तनाबूत करणार कोण?

सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात दारुबंदी असतानाही येथे दारु विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यातल्या त्यात कुडाळ मधील ‘वारा’ प्यायलेल्या ‘गडे’ ने तर आपल्या अवैध साम्राज्यामुळे जावलीतील रणरागिनींनी केलेल्या ऐतिहासिक लढ्याला हरताळ फासण्याचे काम केले आहे. मात्र, या मद्यसम्राट वारागडे बाबत तेथील स्थानिक पोलीस प्रशासन मूग गिळून का गप्प आहेत, हे न सुटणारे कोडे आहे.

जबरी चोरीतील तीन अट्टल गुन्हेगार शाहूपुरी पोलिसांकडून जेरबंद
क्राईम
Mon 30th Sep 24 10:09 pm
जबरी चोरीतील तीन अट्टल गुन्हेगार शाहूपुरी पोलिसांकडून जेरबंद

शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन जबरी चोरीचे गुन्‍हे उघड करण्यात पोलिस यश आले असून पोलिसांनी संशयितांकडून सुमारे २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. दरम्‍यान, संशयित सर्वजण सातारा शहर व सातारा तालुक्‍यातील आहेत.

साताऱ्यातील अंधार आता एका क्लिकवर दूर होणार
महाराष्ट्र
Mon 30th Sep 24 09:45 pm
साताऱ्यातील अंधार आता एका क्लिकवर दूर होणार

सातारा पालिकेकडून पाणी योजनेचे अत्याधुनिकीकरण (अॅटोमेशन) केले जात असताना आता विद्युत विभागाकडूनही शहरातील पथदिव्यांना तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. या अत्याधुनिक प्रणालीमुळे कोणता दिवा बंद, कोणता सुरू हे एका क्लिकवर समजणार असून, दिव्यांची तातडीने दुरुस्तीही करता येणार आहे.

विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा
क्राईम
Sun 29th Sep 24 10:35 pm
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा

विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुगार प्रकरणी एकावर कारवाई
क्राईम
Sun 29th Sep 24 10:32 pm
जुगार प्रकरणी एकावर कारवाई

सातारा तालुका पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा
क्राईम
Sun 29th Sep 24 10:36 pm
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

  • 202
  • 203
  • 204
  • 205
  • 206
  • 207
  • 208
  • 209
  • 210
  • 211
  • 212

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us