ट्रेंडिंग न्यूज

शासकीय कार्यालयांत राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या अधिकृत प्रतिमा लावण्याची मागणी

येत्या शुक्रवारी व शनिवारी होणार मॅरेथॉनच्या भव्य एक्स्पोचे आयोजन

सुशोभीकरणासह हुतात्म्यांची माहिती कायमस्वरूपी जतन करण्याची मागणी

महावितरणमध्ये कोट्यवधींचा गैरव्यवहार?

गणेशोत्सव समितीच्या मागण्यांबाबत नगराध्यक्ष अमोल मोहिते सकारात्मक; वार्षिक अर्थसंकल्पात गणेशोत्सवासाठी विशेष तरतूद

कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; फरार आरोपीला सहा महिने सक्तमजुरी

'भारत माता की जय' ने सातारा नगरी दुमदुमली

डॉ. (प्रा.) प्रतिभा रसाळ यांना पीएच.डी.

म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम

श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेतर्फे 8 ऑगस्टला भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाच्या तपासाबाबत नातेवाईकांची नाराजी; निष्पक्ष चौकशीची मागणी

शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) सातारा तालुका प्रमुखपदी सचिन देशमुख

श्री जनाई मळाई शिक्षण संस्थेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; अभिरूप पालक सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम

नगरसेवक जयवंतदादा भोसले यांनी घेतला प्रभाग स्वच्छतेचा ध्यास

सातारा जिल्ह्याच्या आरोग्य सेवेला नवी उभारी

कोयना धरण आता झाले छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पुनित बालन ग्रुप (पीबीजी) सातारा हिल हाफ मॅरेथॉन 2026 च्या ऑफिशियल टी-शर्ट, मेडल व थीम सॉंगचे दिमाखदार अनावरण

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी कराडमध्ये काँग्रेसचे कॅन्डल मार्च व सत्याग्रह आंदोलन

व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल

मारहाण, दमदाटी प्रकरणी चार जणांविरोधात तक्रार

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन

SIR फॉर्म भरण्यास दिरंगाई नको; २९ जुलै पर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम

भूस्खलनामुळे सांबरवाडीत मुख्य जलवाहिनीला तडे;

विजेच्या धक्क्याने एकाच कुटूंबातील चौघांचा मृत्यू

सातारा पालिकेचे पदाधिकारी एसीमध्ये, नागरिक मात्र पावसात; सुशांत मोरे यांचा संतप्त सवाल

सातारा जिल्ह्यात पावसाचा धडाका कायम; कोयना धरणात 35.71 टीएमसी साठा, प्रशासन सतर्क

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी बरखास्त

दिव्यांगांचे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनापर्यंत लोटांगण

चिमुरडी वरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

अत्याधुनिक रक्तघटक विलगीकरण केंद्राचे ३० जूनला लोकार्पण

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

सांगली-सातारा विधानपरिषदेत महायुतीची ताकद सिद्ध;

कोरेगाव-सातारा मार्गावर एलसीबीची धडक कारवाई; अवैध पिस्टलसह युवक ताब्यात

स्मार्ट मीटर लादल्यास तीव्र आंदोलन करणार

एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद;

गतिमंद अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकास पोलीस कोठडी

तर माझाच पहिला नंबर असेल : नगराध्यक्ष अमोल मोहिते

पत्रकार संघटनेच्या दणक्‍यानंतर निलंबन

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी एकजूट;

शेखर चरेगांवकर यांचा जामीन अर्ज नामंजूर

खेड ग्रामपंचायतीतील अपहार प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप तीव्र

संगम माहुली कृष्णा नदी घाट व परिसर स्वच्छता अभियानाला प्रतिसाद

साताऱ्यात भटक्या-विमुक्तांचा हक्कांसाठी निर्धार मोर्चा

साताऱ्यात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा; इंधन दरवाढीविरोधात जोरदार निदर्शने

पर्यावरणपूरक व साधेपणाने पार पडला विवाह सोहळा

स्वच्छतेबाबत सातारचा देशभरात डंका

  • मुख्यपान
  • सातारा
    • सातारा शहर
    • फलटण
    • कराड
    • कोरेगाव
    • जावळी
    • वाई
    • खंडाळा
    • महाबळेश्वर
    • माण
    • पाटण
    • खटाव
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • क्रीडा
  • ब्लॉग्स
  • आरोग्य
  • संपर्क
  1. मुख्यपान
  2. Satara
शनिवार पेठेतील चिकनच्या दुकानात भीषण स्फोट
महाराष्ट्र
Wed 2nd Oct 24 10:22 pm
शनिवार पेठेतील चिकनच्या दुकानात भीषण स्फोट

माची परिसरातील शनिवार पेठ येथील चिकनचे दुकान व सर्व्हिसिंग सेंटर येथे भीषण स्फोट होऊन एक ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटाचे कारण मात्र अस्पष्ट आहे. मुजमील हमीद पालकर वय 40 रा. गुरुवार परज असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. हरून बागवान व उमर बागवान हे दोघे या स्फोटामध्ये जखमी झाले असून त्यांना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अहिरे कॉलनी येथे केबल व्यवसायिकाला मारहाण
क्राईम
Wed 2nd Oct 24 10:13 pm
अहिरे कॉलनी येथे केबल व्यवसायिकाला मारहाण

जाब विचारल्याप्रकरणी अहिरे कॉलनी देगाव रोड संभाजीनगर येथील अश्विन गायकवाड वय 43 या केबल व्यवसायिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तुषार जाधव राहणार सृष्टी अपार्टमेंट संभाजीनगर व त्याच्या पाच सहा साथीदारांनी मारहाण केल्याने त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार
क्राईम
Wed 2nd Oct 24 10:10 pm
लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तडीपार गुन्हेगार सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात
क्राईम
Wed 2nd Oct 24 10:07 pm
तडीपार गुन्हेगार सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात

सातारा पोलिसांनी तडीपार केलेला मनोज नामदेव पवार हा गुन्हेगार पुन्हा सातारा शहराच्या हद्दीत आढळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर बाजार येथे जुगार अड्ड्यावर धाड
क्राईम
Wed 2nd Oct 24 10:05 pm
सदर बाजार येथे जुगार अड्ड्यावर धाड

सातारा शहर पोलिसांनी सदर बाजार येथील जुगार अड्ड्यावर छापा मारुन एकावर कारवाई केली आहे.

विष प्राशन केलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
क्राईम
Wed 2nd Oct 24 10:01 pm
विष प्राशन केलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

विष प्राशन केलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सुमारे साडेसतरा लाखांच्या यंत्र साहित्याची चोरी
क्राईम
Wed 2nd Oct 24 09:56 pm
सुमारे साडेसतरा लाखांच्या यंत्र साहित्याची चोरी

वाई औद्योगिक वसाहती मधील आर्यन प्रीमियम ऑलिबँक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मुख्य दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून एकाने कंपनीतील 17 लाख 65 हजार रुपये किमतीची साहित्य चोरून नेल्याची फिर्याद रविंद्र पांडुरंग पोपळे रा. यादोगोपाळ सातारा यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे.

जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा
महाराष्ट्र
Wed 2nd Oct 24 09:46 pm
जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा

दहिवडी तालुका माण गावाच्या हद्दीतील गोंदवले रस्त्यावर जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी दहिवडी येथील तिघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. किशोर सत्यवान लोखंडे आणि त्यांचे चुलत भाऊ किरण लोखंडे हे मारहाणीत जखमी झाले आहेत.

दमदाटी प्रकरणी एकावर गुन्हा
क्राईम
Wed 2nd Oct 24 09:39 pm
दमदाटी प्रकरणी एकावर गुन्हा

किरकोळ कारणावरून दमदाटी करणार्‍या रामकुंड सदर बाजार येथील इसमावर सातारा शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. याप्रकरणी अलीम रस्तुम शेख वय 28 राहणार 486 गुरुवार पेठ यांनी फिर्याद दिली आहे.

माझी लढाई दुष्काळमुक्तीची : आ. जयकुमार गोरे
महाराष्ट्र
Wed 2nd Oct 24 09:33 pm
माझी लढाई दुष्काळमुक्तीची : आ. जयकुमार गोरे

मी बारामतीला मुजरा करत नाही, म्हणूनच विरोधक एक होऊन माझा द्वेष करतात. माझी लढाई मतदारसंघात विविध योजनांचे पाणी आणून दुष्काळमुक्तीची आहे. माझ्या कामात अडथळे आणून पाणी देण्याला विरोध करणार्‍यांविरोधात मी कायमच लढलो आहे. माझा मतदारसंघ दुष्काळमुक्त होईपर्यंत ही लढाई सुरूच राहील, असे प्रतिपादन आ. जयकुमार यांनी केले.

  • 200
  • 201
  • 202
  • 203
  • 204
  • 205
  • 206
  • 207
  • 208
  • 209
  • 210

©2026 All Rights Reserved.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us