अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर कारवाई
अस्तित्व लपवल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी रात्री 9 वाजता राजेंद्र परमेश्वर कदम रा. लक्ष्मी नगर, पर्वती, पुणे हा वाढे, ता. सातारा गावच्या हद्दीतील मानस हॉटेल च्या पाठीमागे आडोशाला संशयितरित्या लपलेला आढळून आला. अधिक तपास सहाय्यक फौजदार शिंदे करीत आहेत.