मागील पाच वर्षांपूर्वी 2020 मध्ये संपूर्ण जगात कोरोना व्हायरसचा धोका वाढला होता. यामुळे हजारो रुग्णांचा मृत्यूही झाला होता.
सविस्तर वृत्तपाटण मतदार संघातील रस्ते वन विभागांतर्गत येत आहेत, अशा नवीन रस्त्यांच्या प्रस्तावांना वन विभागाने तातडीने मंजूरी देऊन वन हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाने आणखीन चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात
सविस्तर वृत्तराज्यातील अंगणवाड्यांमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तनूतन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांचे मावळते पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी स्वागत करून सातारा जिल्ह्याचा चार्ज दिला.
सविस्तर वृत्तगेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्याला तडाखा देणार्या वळीव पावसाने गुरुवारपासून संततधार बरसायला सुरुवात केली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील अवकाळी पावसाने धुमाकूळ घालत वेगळाच विक्रम प्रस्थापित केला आहे. मान्सून सातार्यात दाखल होण्याआधीच अवकाळी पावसाने जिल्ह्यातील 23 मंडलांमध्ये 65 मिलिमीटर ची मर्यादा ओलांडली आहे.
सविस्तर वृत्तदिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट क्र 6E2142 मधील प्रवाशांशी आज अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यानच, आज, बुधवारी पुणे-बेंगळुरु महामार्गावर भोसलेवाडी येथे रस्त्यावर पाणी साचल्याने एक तास महामार्गावरील वाहतूक बंद पडली.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रामध्ये सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाप्रमुखाची सून असलेल्या वैष्णवीने सहा दिवसांपूर्वी आत्महत्या केली.
सविस्तर वृत्तपश्चिम महाराष्ट्रातील जैवविविधतेने नटलेले आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोली चौकुळमध्ये काही तरुणांना मंगळवारी पट्टेरी वाघाचे दर्शन झाले.
सविस्तर वृत्त