पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला आहे. यानंतर आता देशातील दहशतवादी कारवायांविरोधात ठाम भूमिका घेणाऱ्या ३२०० महिलांनी सही केलेले प्रतिज्ञा पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आले.
सविस्तर वृत्तसातार्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त पदी वर्णी लागली असून तेथील उपयुक्त तुषार दोशी यांची सातार्याच्या पोलिस अधीक्षक पदी नेमणूक देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हाधिकारी कार्यालय दुपारी सव्वातीन वाजता उडून देणार, असा ई-मेल सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली.
सविस्तर वृत्तऑपरेशन सिंदुर मध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी तसेच अतिरेकी हल्ल्यात बलिदान दिलेल्या प्रति सद्भावना व्यक्त करण्यासाठी सातारा जिल्हा काँग्रेस चे वतीने बुधवारी २१ मे रोजी जय हिंद यात्रा काढली.
सविस्तर वृत्तऑपरेशन सिंदूर या लष्कराच्या मोहिमेचे वस्तुस्थिती करणारे कथन करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन सांगावे.
सविस्तर वृत्तछत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. नारायणपूर-बिजापूर सीमेवर सुरू असलेल्या चकमकीत 26हून अधिक नक्षलवादी मारले गेल्याचे वृत्त पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.
सविस्तर वृत्तपहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत दहशतवादांची ठिकाणे उद्धवस्त केली.
सविस्तर वृत्तअनंत इंग्लिश स्कूल, सातारा व डिजाईनव्हिओ प्रायव्हेट लिमिटेड, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मे ते १९ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला १५ दिवसांचा “AI मोबाईल अॅप्लिकेशन डिझाइन” समर कॅम्प अत्यंत यशस्वीरित्या पार पडला.
सविस्तर वृत्तराज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले सर्व रस्ते व पुल आगामी पावसाळ्यात वाहतुकीकरीता सुस्थितीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी दक्षता घ्यावी.
सविस्तर वृत्तमागील चार वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसने जगभरामध्ये थैमान घातले होते. यामध्ये लाखो लोकांनी आपला जीव गमावल होता.
सविस्तर वृत्त