मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आणि ताज महल हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे.
सविस्तर वृत्तआजचा बालक हा उद्याचा भारतीय नागरिक आहे. पुढे आपल्या देशाचे भविष्य या बालकांच्याच हाती असणार आहे.
सविस्तर वृत्तकोयना प्रकल्पातून १५ मार्च ते १४ मे २०२५ या दोन महिन्यात रेकॉर्डब्रेक अशी तब्बल ६९२.६८ दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे.
सविस्तर वृत्तकराड-पाटण मार्गावर दिंडुकलेवाडी येथे भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार झाली तर पती जखमी झाला.
सविस्तर वृत्तदुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचे धोरण असून जिहे कठापूर योजनेच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.
सविस्तर वृत्तहिवरे, ता. कोरेगाव येथील माजी सैनिक हणमंत सखाराम खताळ (वय 68) यांचे अल्प आजाराने निधन झाले.
सविस्तर वृत्तकडेपूर, जि. सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी यशवंत निवृत्ती चव्हाण (मंत्री) यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.
सविस्तर वृत्तप्रकल्पीय तरतुदींचा भंग करून धोम धरणातून (Dhom Dam) बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा-फलटणला पाणी सोडण्यात आल्याबद्दल धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, सुधारणा आणि सुशोभीकरण करण्यात येत आहे. रस्ते रुंद होत असल्याने काही ठिकाणी वृक्षतोड अनिवार्य होत आहे.
सविस्तर वृत्तसातारा शहराजवळील एका ढाब्यावर जेवणासाठी थांबलेला पुण्यातील गुंड गजा मारणे याला भेटायला गेलेल्या साताऱ्यातील काही तरुणांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
सविस्तर वृत्त