अतिवृष्टीने माण तालुक्यात अनेक गावे बाधित झाली आहेत. यामध्ये शेतांचे, घरांचे, पशुधनाचे तसेच रस्त्यांचे नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्तजिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक विष्णू शिंदे हे 33 वर्ष 7 महिन्यांच्या प्रदीर्घ वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
सविस्तर वृत्तमानगंगा नदीत मंगळवारी (दि.२७) वाहून गेलेल्या पळशी येथील युवकाचा मृतदेह ३६ तासानंतर आज (दि.२९) दुपारी नदीपात्रात सापडला. नवनाथचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी टाहो फोडला.
सविस्तर वृत्तझेडपीच्या अंतर्गत अंतर्गत क आणि ड संवर्गात विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया नुकतीच पार पडली.
सविस्तर वृत्तरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून भारत भूमीचे संरक्षणासाठी शौर्याने लढणाऱ्या जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी शाहू चौक येथून भारत जिंदा बाद रॅली गुरुवारी दुपारी काढण्यात आली.
सविस्तर वृत्तसातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायत परिसरात असणाऱ्या मागासवर्गीय वस्तीसाठी ४५ लाख रुपये निधी वनवासवाडी मध्ये वळवला.
सविस्तर वृत्तराष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्लीमार्फत दुर्लक्षित, बेघर, अनाथ किंवा रस्त्यावर राहणा-या मुलांचे सर्वेक्षण करुन त्यांना आधार नोंदणीद्वारे अधिकृत ओळख प्रदान करण्याची मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण. लाडकी बहीण योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केला होता.
सविस्तर वृत्तराज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक वरील Chh.ShivendraRaje Bhonsle हे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने दि. २९ मे २०२५ रोजी रात्री हॅक केले आहे.
सविस्तर वृत्तपंढरपुरची ‘आषाढी वारी’ पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. वारकरी आणि वारी राज्याचे वैभव वाढविणारी आहे.
सविस्तर वृत्त