नोकरीचा अखेरचा दिवस... ज्या नोकरीनं, ज्या कामानं आर्थिक सुबत्ता, मानसन्मान दिला त्या नोकरीच्या अखेरच्या दिवसाप्रतीसुद्धा कमालीची कृतज्ञता असते.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात अद्याप पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घाटरस्ते आता धोकादायक बनू लागले आहेत.
सविस्तर वृत्तराज्य शासनाच्या शंभर दिवस प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय साताराने प्रथम क्रमांक पटकावत मानाचे स्थान प्राप्त केले आहे.
सविस्तर वृत्तएका बाजूला महामार्गाचे काम, दुसरीकडे पावसामुळे खड्ड्याचे साम्राज्य त्यातच आज, शुक्रवारी महामार्गावरच वाहने बंद पडल्यामुळे मलकापुरात दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती.
सविस्तर वृत्तमान्सूनपूर्वीच देशभरात पावसाला सुरुवात झाली आहे. सृष्टी नवचैतन्याने न्हालेली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला उकाडा आता शमला आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रात आदिशक्ती अभियान राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी आणि सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने 2025-26 पासून हे अभियान राबवण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तकंटेनरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार कंटेनरखाली सापडून जागीच ठार झाला. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर येथील कोल्हापूर नाक्यावर गुरुवारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला.
सविस्तर वृत्तउन्हाळा आला की सर्वप्रथम आंब्याची आठवण होते. बाजारात पिवळसर, रसाळ आंब्यांचे ढीग आपली नजर खिळवतात.
सविस्तर वृत्तभारतीय सैन्यदल,नौदल,व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पुर्वतयारी करुन घेण्यासाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड नाशिक येथे महाराष्ट्र शासणातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी १६ जुन ते २९ऑगस्ट २०२५ या कालावधीत सीडीएस कोर्स क्रं.६५ चे आयोजन करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तमी शिक्षक आमदार असताना उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना समोरासमोरच शाळा टिकविण्याबाबत चर्चाविनिमय केला होता.
सविस्तर वृत्त