खटाव तालुक्याची जलदायनी असलेली येरळानदी गत आठवड्यापासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे दूथडी भरून वाहू लागली आहे
सविस्तर वृत्तजलसंपदा (यांत्रिकी) विभागातील गैरकारभारामधील संशयितांविरोधात तक्रारी करुनही जलसंपदा (यांत्रिकी) विभागातील चौकशी व वरिष्ठ अधिकार्यांकडून केवळ चौकशीचा फार्स तयार केला जात आहे.
सविस्तर वृत्तजांब (ता. खटाव ) येथील सोमनाथ संभाजी शिंदे (वय ४०) यांचे रविवारी सकाळी (ता.२५ ) शेरी नावाच्या शिवारात त्यांच्या मालकीच्या विहिरीच्या बाजूला काम करत असताना विजेचा तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तएसटी महामंडळाने 5150 विजेवरील बस कंत्राटी पद्धतीन घेण्याचा करार इव्हे ट्ररान्स कंपनीशी केला असून सदर कंपनी दर महिन्याला 215 बसेस देणार होती.
सविस्तर वृत्तपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आपले संपूर्ण जीवन समाजासाठी खर्ची घातले. कुशल प्रशासक असलेल्या अहिल्याबाई होळकर यांनी लोकांवरील अन्याय दूर करून त्यांना विकासप्रवाहात आणले.
सविस्तर वृत्तफलटण तालुक्यातील कृषी निविष्ठा भरारी पथकाने आंदरुड, बरड, जावली व वडले भागातील कृषी सेवा केंद्रांवर कारवाई केली.
सविस्तर वृत्तपाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे ब्रिटिशकालीन आहे. या केंद्रामध्ये सोयी सुविधांमध्ये वाढ करणे आवश्यक असून केंद्राच्या बळकटीकरणासाठी व सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.
सविस्तर वृत्तगेल्या आठवड्यापासून सातारा जिल्ह्यात सर्वत्रच कमी अधिक पाऊस सुरु आहे. रविवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरीही जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच आहे.
सविस्तर वृत्तमान्सून कालावधीत जिल्हा प्रशासनाने सतर्क राहून प्रत्यक्ष क्षेत्रपातळीवर जाऊन काम करावे. काम करीत असताना नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात.
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
सविस्तर वृत्त