इयत्ता अकरावीच्या वर्गात प्रवेशासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यभर ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर चौथे छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात झाले.
सविस्तर वृत्तआदित्य याने संपूर्ण कुटुंबाला अभिमान वाटावा, असे यश मिळवले. त्याने वर्षभर केलेल्या कष्टाचे चीज झाले.
सविस्तर वृत्तमुंबई, मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यामध्ये गेल्या 24 तासांपासून पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेत पुणे विभागात सर्वोत्कृष्ट कार्यालय म्हणून भुईंज पोलिस ठाण्याने द्वितीय क्रमांक पटकावला.
सविस्तर वृत्तगहुंजे तालुका मावळ येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर महाराष्ट्र प्रीमियर लीग चा तसेच महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे आयोजन येत्या 4 जून पासून सुरू होत आहे.
सविस्तर वृत्तराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रम उपक्रम राबवले जाणार आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला 22 कोटी 41 लाख रुपयांचा निधी सर्वसामान्यांच्या उपचारासाठी देण्यात आलेला आहे.
सविस्तर वृत्तयेथील किल्ले सज्जनगडाच्या बुरुजावर छत्रपती संभाजी महाराजांचा जयजयकार अन् समर्थ नामाचा जयघोष करीत बुरुजावर भगवा ध्वज उभारण्यात आला.
सविस्तर वृत्तकोयना धरण प्रकल्पग्रस्तांना द्यावयाच्या पर्यायी जमिनींची कार्यवाही जूनपर्यंत तातडीने करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
सविस्तर वृत्त