वळसे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी सूत गिरणीच्या चेअरमनपदी उत्तमराव विठोबा नावडकर तर, व्हा. चेअरमनपदी अजित सदाशिव साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सविस्तर वृत्तहणबरवाडी टप्पा क्र.1 पुर्ण झाले असून टप्पा क्र.2 ची सुप्रमा अंतिम टप्यात आहे. या योजनेचे पाणी शेतकर्यांच्या बांधावर लवकरात लवकर येण्यासाठी जलद गतीने काम पुर्ण करण्याच्या सुचना करण्यात आल्या.
सविस्तर वृत्तआंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र केंद्राचे (IUCAA) संस्थापक संचालक आणि जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे पुण्यात मंगळवारी निधन झाले.
सविस्तर वृत्तभारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरटीसीटी) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' या एका विशेष रेल्वेची घोषणा केली आहे.
सविस्तर वृत्तकाँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोमवारी मुंबई येथील काँग्रेस च्या प्रदेश कार्यालयात केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि अलीकडील निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
सविस्तर वृत्तगोडोली परिसरातील पेरेंट हायस्कूल ते रामराव पवार नगर यादरम्यानचे पंधराशे मीटर लांबीचे गटार बांधकाम निकृष्ट पद्धतीचे केल्यामुळे सातारा पालिकेने संबंधित ठेकेदाराला दणका दिला आहे.
सविस्तर वृत्तगेले दोन दिवस हलक्या स्वरूपात पडणार्या अवकाळी पावसाने सलग दुसर्या दिवशी मंगळवारीही सातार्याला झोडपून काढले.
सविस्तर वृत्तमुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनाका येथे जगबुडी नदीच्या पुलावरुन सुमारे १०० फूट खोल कार कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तसोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट एमआयडीसीमधील एका टॉवेल बनवणाऱ्या कारखान्याला रविवारी भीषण आग लागली होती.
सविस्तर वृत्तइयत्ता अकरावीच्या वर्गात प्रवेशासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यभर ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
सविस्तर वृत्त