राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्लीमार्फत दुर्लक्षित, बेघर, अनाथ किंवा रस्त्यावर राहणा-या मुलांचे सर्वेक्षण करुन त्यांना आधार नोंदणीद्वारे अधिकृत ओळख प्रदान करण्याची मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण. लाडकी बहीण योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केला होता.
सविस्तर वृत्तराज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक वरील Chh.ShivendraRaje Bhonsle हे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने दि. २९ मे २०२५ रोजी रात्री हॅक केले आहे.
सविस्तर वृत्तपंढरपुरची ‘आषाढी वारी’ पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. वारकरी आणि वारी राज्याचे वैभव वाढविणारी आहे.
सविस्तर वृत्तगेल्या आठवड्यापासून सातारा जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे वातावरणात कमालीचा बदल झाला आहे.
सविस्तर वृत्तविंग-वेताळवाडी, ता. कराड येथे बुधवारी दुपारी एका घरानजीक दुर्मीळ धुळनागीण जातीचा सर्प आढळून आला.
सविस्तर वृत्त‘जीवनामध्ये होईल तर सैन्य दलातील अधिकारी आणि देशसेवा करीन’, असे स्वप्न उराशी बाळगत फुलसांगवी (ता. शिरूर कासार) येथील आकाश रामदास गोर्डे या २४ वर्षीय तरुणाने सैन्य दलातील लेफ्टनंटपदी मजल मारली आहे.
सविस्तर वृत्तमाहे जून 2025 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 2 जून रोजी कॉन्फरन्सहॉल, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा.
सविस्तर वृत्तलग्न समारंभ आटोपून घरी परतणाऱ्या युवकाचा पाय घसरून माण नदीच्या पुरात तो वाहून गेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पळशी (ता. माण) येथे घडली आहे.
सविस्तर वृत्तजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सातारा संतोष पाटील यांचे मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने सातारा जिल्ह्यात मान्सून कालावधीत तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी एन. डी. आर. एफ. ची एक पथक तैनात करण्यात आले.
सविस्तर वृत्त