भिवंडीच्या बोरिवली गावात एटीएसने मोठी कारवाई केलेली आहे. एटीएसने 8 ते 10 जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सविस्तर वृत्तजनतेला दिलेल्या शब्दांची व उद्दिष्टांची पूर्ती करत माण-खटावच्या जनतेला दाखवलेली स्वप्ने पूर्ण करत विश्वासार्हता मिळवली आहे.
सविस्तर वृत्तलाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांचे अनेक प्रकरणे समोर येत असून, या योजनेत अनेक त्रुटी झाल्या आहेत, अशी स्पष्ट कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्तसरकारी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या आणि त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सातारच्या सौ. प्रमिला नंदकुमार शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.
सविस्तर वृत्तसातारा सार्वजनिक बांधकाम मंडळ व सातारा नगररिपदेच्या संयुक्त विद्यमाने १ जून २०२५ रोजी सकाळी ८ वाजता पोलिस परेड ग्राऊंडपासून वृक्ष लागवड अभियानास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.
सविस्तर वृत्तकृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यासदौरे योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत शेतकरी निवडीचे निकष शेतकऱ्यांचे वय २५ ते ६० वर्ष तसेच इयत्ता बारावी पास असे होते.
सविस्तर वृत्तमाण-खटावसह ज्या भागात मे महिन्यातील अतिवृष्टीने रस्ते, घरे, शेतरस्ते, पिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेकांचा संसार उघड्यावर आला.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात 20 ते 28 मे या दरम्यान एकूण सरासरी 294 मिमी पर्ज्यनमान झाले, मे महिन्यातील पावसाची ही टक्केवारी सर्वसाधारण 880 टक्यांपेक्षा जास्त आहे.
सविस्तर वृत्तकिल्ले अजिंक्यतारा पायथ्यालगत असलेेले अनधिकृत थडगे सातारा नगरपालिकेने गुरुवारी मध्यरात्री हटवले. काळोख्या रात्री केलेल्या या स्ट्राईकद्वारे हे अतिक्रमण काढले.
सविस्तर वृत्तमानसिक त्रासाच्या, छेडछाडीच्या तसेच हुंड्याबाबतच्या पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या महिलांच्या प्रत्येक तक्रारीला पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद द्यावा व दोषींवर कडक कारवाई करावी.
सविस्तर वृत्त