गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तकोरेगाव तालुक्यातील कोलवडी येथे सातारारोड-पळशी रस्त्यावर सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्ट डिझायर कारने चुकीच्या दिशेने जाऊन 11 वर्षाच्या मुलीला जोरदार ठोकर दिली. त्यामध्ये ती जागीच ठार झाली. त्यानंतर कारचालकाने अन्य दुचाकीला धडक दिली आणि कार सोडून पळून गेला.
सविस्तर वृत्तसातारा पोलिसांनी सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे मारत धडक कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तसदर बाजार परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तगोडोली परिसरातून अज्ञात चोरट्याने कारची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसंगमनगर येथे अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेतीन लाखांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तअस्तित्व लपवल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तराहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तमारहाण प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
सविस्तर वृत्तगाडीवरून येताना चुकून धक्का लागल्याचे निमित्त झाल्याने आठ जणांनी दोघांना रॉडसह लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना दिनांक तीन रोजी रात्री अकरा वाजता कोडोली येथील राजेश चायनीज सेंटर समोर घडली आहे. या मारहाणीत लवप्रीत हिरमेशलाल सफरा वय 22 राहणार गायत्री कॉलनी, एमआयडीसी, कोडोली मूळ राहणार बादरपुर पंजाब व त्याचा मित्र नवप्रीत हे जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त